Meaning : लांबी आणि रुंदी.
Example :
भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
Synonyms : पसारा, फैलाव, व्याप्ती
Translation in other languages :
The distance or area or volume over which something extends.
The vast extent of the desert.Meaning : विस्तार करण्याची क्रिया वा भाव.
Example :
गावाच्या शाळेचा विस्तार करण्यात आला.
Translation in other languages :