Meaning : विषय, गोष्ट, मुद्दा, प्रश्न इत्यादीची सुरुवात करणे.
Example :
बोलताबोलता तिने मनोजच्या लग्नाचा विषय काढला.
त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातला.
Synonyms : हात घालणे
Translation in other languages :
Take the first step or steps in carrying out an action.
We began working at dawn.