Meaning : एखाद्या गोष्टीची अंगे वा घटक ह्यांना वेगवेगळे करण्याची क्रिया.
Example :
वाक्याचे विश्लेषण करताना उद्देश्य कोणते व विधेय कोणते हे पाहतात
Synonyms : पृथक्करण
Translation in other languages :
Detailed critical analysis or examination one part at a time (as of a literary work).
dissection