Meaning : एखाद्या गोष्टीतील सर्व घटकांची दखल घेऊन केलेले वर्णन.
Example :
त्यांनी खर्चाचा तपशील मंडळाला सादर केला
Synonyms : तपशील
Meaning : एखाद्या गोष्टीचे पृथक्करण करून केलेले स्पष्टीकरण.
Example :
या पुस्तकात अस्तित्ववादाचे विस्तृत विवेचन केले आहे
Synonyms : विवेचन