Meaning : अधिक कामवासना असलेली व्यक्ती.
Example :
कामुकाला कामवासनेशिवाय काहीही दिसत नाही.
Translation in other languages :
Meaning : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
Example :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
Translation in other languages :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।