Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : श्रीमंत लोकांची आरशांनी, रंगीबेरंगी चित्रांनी सुशोभित केलेली विलास करण्याची खोली.
Example : दुसर्या बाजीरावाचे लक्ष राज्यकारभारापेक्षा रंगमहालात अधिक असे
Synonyms : रंगमहाल
Translation in other languages :हिन्दी
महल में आमोद-प्रमोद या भोगविलास के किए बना हुआ स्थान।
Install App