Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वीण पातळ होणे.
Example : खूप वापरल्याने त्याचे कपडे विरले
Meaning : नाहीसे होणे.
Example : पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली. त्याच्या चेहर्यावरचे हसू विरले.
Synonyms : पुसणे, हरवणे, हरविणे
Translation in other languages :हिन्दी English
न दिखना।
Become invisible or unnoticeable.
Install App