Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो.
Example : साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला.
Synonyms : अंगारा, भस्म, रक्षा, राख
Translation in other languages :हिन्दी
किसी हवन आदि का या किसी संत, ओझा आदि के द्वारा दिया हुआ वह भस्म जिसे मस्तक और भुजाओं आदि पर लगाया जाता है।
Meaning : अलौकिक किंवा पुण्यवान असा पुरुष.
Example : विभूतींचा आज सत्कार आहे.
दिव्य अलौकिक शक्ति से युक्त बहुत योग्य तथा गुणवान मनुष्य।
Install App