Meaning : भाग केलेला.
Example :
विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.
Synonyms : निराळा, विभक्त, वेगळा
Translation in other languages :
जिसका विभाजन हुआ हो।
भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।