Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विभागण्याची क्रिया.
Example : नक्षत्रांची विभागणी अनेक गुणांच्या अनुरोधाने केली जाते.
Synonyms : विभाजन
Meaning : वाटण्याची क्रिया.
Example : संपत्तीची वाटणी करताना त्यांनी तरतम-भाव ठेवला नाही.
Synonyms : वाटणी, हिस्सेरशी
Translation in other languages :हिन्दी
बाँटने की क्रिया।
Install App