Meaning : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
Example :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
Synonyms : खाते
Translation in other languages :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.Meaning : अनेक जिल्हे मिळून बनलेला राज्याचा एक भाग.
Example :
तो दहावीत मुंबई विभागातून प्रथम आला
Translation in other languages :
Meaning : * संगणकविज्ञानात विशिष्ट माहिती देणारा चिन्ह वा चिन्हांचा समूह.
Example :
संगणकावर तारीख दिवस, महिना व वर्ष ह्या तीन विभात दिसते.
Translation in other languages :
(computer science) a set of one or more adjacent characters comprising a unit of information.
fieldMeaning : काही देशांचा क्षेत्रीय और प्रशासनिक विभाग.
Example :
तो फ्रांसच्या विभागाविषयी सांगत आहे.
Translation in other languages :
कुछ देशों का क्षेत्रीय और प्रशासनिक विभाग।
वह फ्रांस के विभाग के बारे में बता रहा है।The territorial and administrative division of some countries (such as France).
department