Meaning : काही तरी मिळविण्यासाठी केलेला एखाद्या वस्तूचा उपयोग.
Example :
त्यांनी स्वतःला या संपत्तीचे विश्वस्त मानून प्रजेच्या कल्याणासाठी तिचा विनियोग केला पाहिजे असे गांधीनी त्यांना बजावले.
Translation in other languages :
Meaning : संपत्ती इत्यादी गोष्टी (विकून अथवा दान म्हणून) दुसर्याला देण्याची क्रिया.
Example :
विनियोगाकरिता ते उचित व्यक्तीच्या शोधात आहेत.
Translation in other languages :
Meaning : वैदिक कृत्यांत होणारा मंत्राचा प्रयोग.
Example :
वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोगाची पाच अंगे आहेत.
Synonyms : वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोग
Translation in other languages :