Meaning : कोणताही प्रयत्न न करता.
Example :
सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
Synonyms : अनायासे, आपाप, आपोआप, आयता, घरबसल्या, सहज, सहजासहजी
Translation in other languages :
बिना आयास या प्रयास के।
अनायास कोई काम नहीं होता।Without effort or apparent effort.
She danced gracefully and effortlessly.