Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
Example : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
Synonyms : अजिजी, आर्जव, गयावया, प्रार्थना, विनवणी
Meaning : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.
Example : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो
Synonyms : अर्ज, प्रार्थना, याचना
Translation in other languages :हिन्दी English
कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।
Reverent petition to a deity.
Meaning : नम्रतेने एखाद्याला काही सांगण्याची क्रिया.
Example : माझ्या निवेदनावर लक्ष द्या.
Synonyms : अर्ज, निवेदन
नम्रतापूर्वक किसी से कुछ कहने की क्रिया।
The verbal act of requesting.
Install App