Meaning : विध्वंस किंवा नाश करणारी वस्तू.
Example :
बारूद हा एक विध्वंसक आहे.
Translation in other languages :
Meaning : नाश करणारा.
Example :
सध्या अनेक देशांकडे विध्वंसक अण्वस्त्रे आहेत
Synonyms : विनाशक, विनाशकारी, संहारक
Translation in other languages :
Causing destruction or much damage.
A policy that is destructive to the economy.Meaning : नाश करणारा.
Example :
विध्वंसक वृत्तीला आळा घातला पाहिजे.