Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विद्युतघटाच्या सहाय्याने चालणारे, वीज पुरवठा करण्याचे एक उपकरण.
Example : सहलीला जाताना मुलांनी बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे व छोटी बॅटरी आपल्याबरोबर आणावी.
Synonyms : टॉर्च, बॅटरी, विजेरी
Translation in other languages :हिन्दी English
सेल आदि की सहायता से जलनेवाला एक छोटा उपकरण।
A small portable battery-powered electric lamp.
Install App