Meaning : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
Example :
प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
Synonyms : ज्ञान
Meaning : आर्यछंदाचा पांचवा भाग.
Example :
विद्येत २३ गुरू आणि अकरा लघु मात्रा असतात.
Translation in other languages :