Meaning : निरनिराळे भाग करून भागीदारास देणे.
Example :
नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
Synonyms : वाटणे, वाटप करणे, वितरण करणे
Translation in other languages :
Administer or bestow, as in small portions.
Administer critical remarks to everyone present.