Meaning : वाटण्याचे काम दुसर्याकडून करवणे.
Example :
पंडितजींनी पूजेनंतर प्रसाद रामकडून वाटून घेतला.
Synonyms : वाटून घेणे, वितरण करवणे
Translation in other languages :
बाँटने का काम दूसरे से कराना।
पंडितजी ने पूजा के बाद प्रसाद बँटवाया।