Meaning : मिथ्या वाद किंवा व्यर्थ काट्याकूट.
Example :
अशा वितंडवादातून शेवटी तू काय मिळवलेस.
Synonyms : वितंडकथा, वितंडप्रलाप, वितंडभाषण, वितंडमत, वितंडा
Translation in other languages :
व्यर्थ का विवाद या कहासुनी।
इस तरह की वितंडाओं से आखिर तुम्हें क्या मिलता है?Meaning : काहीही कारण नसताना झालेला वाद.
Example :
राम आणि श्याम उगीचच हुज्जत घालत बसले होते.
Synonyms : हुज्जत
Translation in other languages :