Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.
Example : समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले
Synonyms : पान, पानपट्टी
Translation in other languages :हिन्दी
पान का वह रूप जो कत्था, चूना लगाकर उसे लपेटने या तह करने पर होता है।
Meaning : नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी.
Example : समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले.
Install App