Meaning : विटीदांडूच्या खेळातील लाकडाचा लहान तुकडा जो दोन्ही टोकाला निमुळता आणि मध्यभागी फुगीर असतो.
Example :
तू विटी आणायाला नेहमी मलाच का पाठवतेस?
Translation in other languages :
Meaning : क्रिकेटमध्ये यष्टींवर ठेवण्याचा लहान लाकडाचा तुकडा.
Example :
चेंडू लागताच विटी पडली.
Translation in other languages :
Sports equipment used in playing cricket.
cricket equipment