Meaning : विद्युतघटाच्या सहाय्याने चालणारे, वीज पुरवठा करण्याचे एक उपकरण.
Example :
सहलीला जाताना मुलांनी बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे व छोटी बॅटरी आपल्याबरोबर आणावी.
Synonyms : टॉर्च, बॅटरी, विद्युतघटमाला
Translation in other languages :