Meaning : विजय मिळवणारी व्यक्ती.
Example :
लोकांनी विजेत्याला आपल्या खांद्यावर उचलले.
Translation in other languages :
Meaning : जिंकलेला.
Example :
चाहत्यांनी विजयी संघाचे स्वागत केले
Translation in other languages :