Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जिंकण्याची इच्छा.
Example : त्याच्या दुर्दम्य विजिगीषेमुळे संकटांचे त्याला काही वाटत नसे. सिकंदराची विजिगीषाच त्याला भारतात घेऊन आली होता.
Synonyms : जिगीषा
Translation in other languages :हिन्दी
विजय प्राप्त करने अथवा किसी को अपने अधीन करने की इच्छा।
Install App