Meaning : जो योग्यप्रकारे विचार करू शकतो असा.
Example :
आपल्या देशास विचारी पंतप्रधान लाभले आहेत.
Synonyms : विचारशील
Translation in other languages :
जिसमें अच्छी तरह विचार करने की शक्ति हो।
चाणक्य एक विचारशील व्यक्ति था।