Meaning : एखादी गोष्ट माहीत करून घेण्यासाठी प्रश्न करणे.
Example :
मी त्याला परीक्षेविषयी विचारले
Synonyms : चौकशी करणे, विचारणा करणे
Translation in other languages :
Meaning : कल्पनाशक्ती, बुद्धी ह्यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्वक चिंतन.
Example :
राजकीय प्रश्नांवर सावरकरांनी गंभीरपणे विचार केला.
Synonyms : चिंतन करणे, मनन करणे, विचार करणे
Translation in other languages :
किसी विषय पर मन में कुछ विचार करना या दिमाग़ का उपयोग करना।
इस प्रश्न को हल करने के लिए मैंने बहुत सोचा, किन्तु सफलता नहीं मिली