Meaning : एखाद्याशी एखाद्या विषयी त्यांचे विचार जाणून घेणे.
Example :
रोग्याला नेहमी एका विशेषज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.
Synonyms : मत घेणे, सल्ला घेणे
Translation in other languages :
किसी से किसी विषय में उनका विचार जानना।
रोगी को हमेशा एक विशेषज्ञ से सलाह लेना चाहिए।Get or ask advice from.
Consult your local broker.