Meaning : एकतेचा अभाव असलेला.
Example :
विखुरलेला समाज कधीच प्रगती करू शकत नाही
Translation in other languages :
Lacking in cooperative planning and organization.
Uncoordinated scheduling often resulted in conflicting games.Meaning : इकडेतिकडे पसरलेला.
Example :
जमिनीवर विखुरलेले दाणे पाखरे टिपत होती
Synonyms : विखरलेला
Translation in other languages :
जो इधर-उधर फैला हुआ हो या हो गया हो।
तितर-बितर भीड़ को पंक्तिबद्ध होने के लिए कहा गया।Occurring or distributed over widely spaced and irregular intervals in time or space.
Scattered showers.Meaning : इकडेतिकडे पसरलेला.
Example :
पोलिसांनी अश्रूधूर सोडताच गर्दी विखुरलेली अशी झाली.