Meaning : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.
Example :
सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.
Synonyms : विकसित करणे
Meaning : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
Example :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
Synonyms : उन्नती करणे, पुढे जाणे, वाढणे