Meaning : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
Example :
योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
Synonyms : अभ्युदय, उत्कर्ष, उन्नती, प्रगती
Translation in other languages :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.Meaning : उमलण्याचा व्यापार.
Example :
कळीचे हळूहळू विकसन होत फुलात रुपांतर होते
Synonyms : विकसन
Translation in other languages :
The time and process of budding and unfolding of blossoms.
anthesis, blossoming, efflorescence, florescence, flowering, inflorescenceMeaning : वाढणे अथवा विकसित होणे ह्याची क्रिया अथवा भाव.
Example :
लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास हा जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत सर्वाधिक होतो.
Translation in other languages :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.