Meaning : कळीचे फुलात रुपांतर झालेला.
Example :
हे उमललेले फूल तु ने.
Synonyms : उमललेला
Translation in other languages :
Meaning : ज्यात विकास झाला आहे असा.
Example :
विकसित राष्ट्रांतदेखील उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.
Translation in other languages :
(used of societies) having high industrial development.
Developed countries.