Meaning : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
Example :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
Synonyms : चौकशी, विचारपूस, समाचार
Translation in other languages :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.