Meaning : डोक्यावर मोरपिसांची टोपी घालून पहाटे गावातील घरांपुढे झांज वाजवीत धार्मिक कथा सांगणारी व्यक्ती.
Example :
वासुदेव कृष्णाची भक्ती करतात.
Meaning : एक उपनिषद.
Example :
वासुदेवोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.
Synonyms : वासुदेवउपनिषद, वासुदेवोपनिषद
Translation in other languages :
एक उपनिषद्।
वासुदेव उपनिषद् साम वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.