Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गायीचे नर वासरू.
Example : कपिला गायीचा खोंड भुर्या रंगाचा आहे.
Synonyms : खोंड, गोरा, गोर्हा, गोवत्स, पाडा
Translation in other languages :हिन्दी English
गाय का नर बच्चा।
Young bull.
Meaning : गायीचे मादी वासरू.
Example : आमच्या गाईला कालवड झाली.
Synonyms : कालवड, कालवडी, काल्हवड, गुजी, गोजी, पाडी
गाय का मादा बच्चा।
Young cow.
Meaning : गायीचे पिल्लू.
Example : वासरू गायीला चाटत होते.
Synonyms : पाडस, बछडे
गाय का छौना या बच्चा।
Young of domestic cattle.
Install App