Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
Example : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
Synonyms : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, हूल
Meaning : समभुज चौकोनी वा आयताकृती, आकाराने मोठा व जाड कागदाचा आकाशात दोराच्या साहाय्याने उडवायचा पतंग.
Example : आजकाल वावड्या उडवण्याचा खेळ कमी प्रमाणात आढळतो
Install App