Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक शेंगभाजी.
Example : आज जेवणात आईने वालपापडीची भाजी केली आहे.
Translation in other languages :हिन्दी English
एक प्रकार की फली जिसकी तरकारी बनती है।
Any of various seeds or fruits that are beans or resemble beans.
Meaning : ज्याच्या शेंगा भाजी म्हणून वापरल्या जातात तो वेल.
Example : वालपापडीची पाने किड्यांनी खाल्ली आहेत. वालपापडीला खूप शेंगा आल्या आहेत.
Synonyms : वालपापडीची वेल
एक लता जिसकी फली तरकारी के रूप में खाई जाती है।
Any of various leguminous plants grown for their edible seeds and pods.
Install App