Meaning : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
Example :
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
Synonyms : खबर, बातमी, वर्तमान, वृत्त
Translation in other languages :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.