Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लांबी मोजण्याचे एक परिमाण.
Example : एक गज अंदाजे तीन फुटांइतका असतो.
Synonyms : गज, यार्ड
Translation in other languages :हिन्दी
लंबाई नापने की एक नाप जो कपड़ों के लिए सोलह गिरह या तीन फुट और लकड़ी के लिए दो फुट की होती है।
Meaning : आठवड्यातील प्रत्येक दिवस.
Example : आज कोणता वार आहे?
Synonyms : दिवस
Translation in other languages :हिन्दी English
सप्ताह का कोई दिन।
Any one of the seven days in a week.
Meaning : नाळेचा गर्भाशयाशी जुळलेला भाग.
Example : वारेकडून नाळेद्वारे गर्भाला पोषक द्रव्याचा पुरवठा होतो
Synonyms : अपरा
Install App