Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नैतिकतेच्या विरुद्ध आचरण.
Example : वाईट मुलांच्या नादी लागून तो वाममार्गाला लागला.
Synonyms : आडमार्ग
Translation in other languages :हिन्दी
+नैतिकता के विरुद्ध आचरण।
Meaning : ज्यात मद्यमांसादी उपचारयुक्त पूजापद्धती अनुसरतात तो शाक्तपंथांपैकी एक उपासना प्रकार.
Example : त्याने वामाचाराची दीक्षा घेतली आहे
Synonyms : वामपंथ, वामाचार
Install App