Meaning : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
Example :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
Synonyms : कलह, कुरबूर, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वादावादी, विवाद
Translation in other languages :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।Meaning : ऋषी इत्यादी ह्यांचे मान्यताप्राप्त उपदेश.
Example :
शंकराचार्यांचा अद्वैत हा वाद अनेकांना मान्य नाही.
Synonyms : मत
Translation in other languages :
Meaning : ज्याविषयी दोन किंवा अधिक विरोधी पक्ष असतात किंवा ज्याच्या सत्यतेचा निर्णय अजून व्हावयाचा आहे अशी गोष्ट.
Example :
राम आणि श्याम यांच्यातील जमिनीचा वाद अजून मिटला नाही.
Translation in other languages :
ऐसी बात जिसके विषय में दो या अधिक विरोधी पक्ष हों और जिसकी सत्यता का निर्णय होने को हो।
राम और श्याम के बीच चल रहे भूमि के विवाद का अभी तक कोई फैसला नहीं हुआ है।A disagreement or argument about something important.
He had a dispute with his wife.