Meaning : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
Example :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
Translation in other languages :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.Meaning : न दिसणारे परंतु स्पर्शास समजणारे पंचमहाभूतांतील एक तत्त्व.
Example :
वायू मंद वाहत होता.
Synonyms : अनिल, पवन, मरुत, मारुत, वायू, वारा, समीर, समीरण, हवा
Translation in other languages :
प्रायः सर्वत्र चलता रहने वाला वह तत्व जो सारी पृथ्वी पर व्याप्त है और जिसमें प्राणी साँस लेते हैं।
हवा के अभाव में जीवन की कल्पना नहीं की जा सकती।Meaning : दिव्यात लावायची कापसाची, सुताची पिळदार दोरी.
Example :
दिवाळीच्या आधी आम्ही वाती वळून ठेवल्या.
Translation in other languages :
Meaning : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
Example :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
Synonyms : काकडा, जामगी, तोडा, बत्ती
Translation in other languages :
A fuse containing an explosive.
detonating fuseMeaning : वैद्यकशास्त्रानुसार अनेक रोगांचे कारण असलेला शरीरातील वायू.
Example :
वातामुळे तिचे गुडघे दुखतात.
Translation in other languages :
वैद्यक के अनुसार शरीर के भीतर की वह वायु जिसके विकार से अनेक रोग होते हैं।
वात की अधिकता के कारण घुटने में बहुत दर्द हो रहा है।Meaning : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.
Example :
गॅस झाल्याने पोटात दुखते.
Synonyms : गॅस
Translation in other languages :