Meaning : काही विशिष्ट शुभसूचक वस्तू सांडणे, तुटणे, फुटणे वा स्थानभ्रष्ट होणे इत्यादी.
Example :
धक्क्यावर हात आपटल्याने दोन बांगड्या वाढवल्या.
Meaning : काही विशिष्ट शुभसूचक वस्तू सांडवणे, तोडणे, फोडणे वा स्थानभ्रष्ट करणे इत्यादी.
Example :
आम्ही गुरुजींच्या हस्ते शुभारंभाचा नारळ वाढवला.
Meaning : अधिक व्यापक, प्रबळ वा तीव्र करणे.
Example :
खूप उकाडा आहे, जरा पंखा वाढवा?
Synonyms : वाढविणे
Translation in other languages :
अधिक प्रबल या तीव्र करना।
बहुत गर्मी है, जरा पंखा बढ़ा दीजिए।Meaning : विस्तारित करणे.
Example :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
Synonyms : पसरवणे, पसरविणे, प्रसार करणे, वाढविणे
Translation in other languages :
परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।
बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।Distribute or disperse widely.
The invaders spread their language all over the country.Meaning : प्रमाणात अधिक असणे.
Example :
त्याने जेवणाचे प्रमाण वाढविले.
Synonyms : जास्त करणे, वाढविणे
Meaning : आधार देऊन मजबूत करणे.
Example :
तो नेहमी दुसर्यांची हिम्मत वाढवतो.
त्याने बिकट परिस्थितीतही मला साथ दिली.
Synonyms : साथ देणे
Translation in other languages :
* सहारा देना और मजबूत करना।
वह सदा दूसरों की हिम्मत बढ़ाता है।