Meaning : एखाद्याचा जन्म ज्या दिवशी झाला आहे तो दिवस.
Example :
आज माझा वाढदिवस आहे
Synonyms : जन्मदिवस
Translation in other languages :
Meaning : मागील वर्षात ज्यादिवशी एखादी विशेष घटना घडली असेल असा दिवस.
Example :
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
Translation in other languages :
The date on which an event occurred in some previous year (or the celebration of it).
anniversary, day of remembrance