Meaning : लवकर कोंब फुटणे.
Example :
लिंबाचे झाड लवकर फोफावले
Synonyms : फोफावणे
Translation in other languages :
नये पौधे का पत्तेयुक्त और हराभरा होना।
पानी मिलते ही सूख रहा पौधा पनपने लगा।Meaning : परिमाण वा आकारात वाढ होणे.
Example :
रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
Synonyms : वाढ होणे, वृद्धी होणे
Translation in other languages :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.Meaning : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
Example :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
Synonyms : उन्नती करणे, पुढे जाणे, विकास करणे
Meaning : परिमाण, प्रमाण, संख्या इत्यादीत वृद्धी होणे.
Example :
घरखर्च वाढला आहे पण पगार वाढला नाही.
Translation in other languages :
Meaning : ताटात अन्न घालण्याची क्रिया.
Example :
तिचे वाढणे नेटनेटके आहे