Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्रमाण, संख्येत आधिक्य येणे.
Example : गरिबीमुळे गुन्हेगारी वाढते
Synonyms : वाढणे
Meaning : परिमाण वा आकारात वाढ होणे.
Example : रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
Synonyms : वाढणे, वृद्धी होणे
Translation in other languages :हिन्दी English
विस्तार या परिणाम से अधिक होना या वृद्धि को प्राप्त होना।
Increase in size by natural process.
Install App