Meaning : नारळाचे दोन तुकडे केल्यावर होणारा प्रत्येक भाग.
Example :
नारळाच्या अर्ध्या कवडीचा कीस कर.
Synonyms : कवड
Translation in other languages :
Meaning : तलवारीचा फुलावरचा भाग.
Example :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
Synonyms : कटोरी