Meaning : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
Example :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
Translation in other languages :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.Meaning : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
Example :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
Translation in other languages :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.Meaning : संपत्तीतील वा त्यातून मिळणार्या फायद्यातील अंश.
Example :
दरवर्षी मला शेतीच्या उत्पन्नाचा वाटा मिळतो
Synonyms : हिस्सा
Translation in other languages :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.Meaning : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
Example :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
Translation in other languages :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।