Meaning : जायच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे लागते तो भूभाग.
Example :
हा माझ्या घराकडे जाणारा मार्ग आहे
Translation in other languages :
Meaning : एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारा साधनप्रकार.
Example :
आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्याने नाईलाजाने चोरीचा मार्ग अवलंबिला.
Translation in other languages :
A way especially designed for a particular use.
path