Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आघातामुळे आवाज निघणे.
Example : दहा वाजता शाळेची घंटा वाजते.
Translation in other languages :हिन्दी English
आघात लगने से या ऐसे ही शब्द होना।
Sound loudly and sonorously.
Meaning : घड्याळाचे ठोके पडणे वा घड्याळाने वेळ दाखवणे.
Example : चार वाजले आहेत.
घड़ी का समय बताना।
Indicate (a certain time) by striking.
Meaning : वाद्यातून ध्वनीची निर्मिती होणे.
Example : लग्नघरी वाजंत्री वाजत होती.
वाद्य यंत्र से शब्द उत्पन्न होना।
Perform music on (a musical instrument).
Install App